शेत विकणे आहे💖
💟गाव: काटोल
💟मौजा: केदारपुर
💟एकर: 90 एकर पुर्ण इरिगेशन
💟पाण्याची सुविधा: 5 व्हिरी व 5 बोरींग सर्वाना मुबळक प्रमाणात पाणी आहे
💟सत्रां चे 1500 झाड़
💟शेता मध्ये 2500-3000 स्केवयर फिट मध्ये लहान फार्म हाऊस/ बंडा
💟काटोल पासुन 8 व कोढ़ाळी पासुन अवघ्या 15 कि.मी अंतरावर, मेन डाबंर रोड पासुन पहिल्या शेता नंतर… दुसरा बेल्ट…! व शेता पर्यत..डाबंर रोड पासुन 100 ते 120 मी अंतरावर स्वः खर्चाने पक्की पानदाण केलेळी आहे ज्यामुळे 12 हि महिने गाड़ी जाते
Rate:-) 9.50 lakh per Acer